#CWC23 #AUSvSL : ऑस्ट्रेलिया-श्रीलंका सामन्यादरम्यान वादळाचा तडाखा! स्टेडियममधील प्रेक्षक थोडक्यात बचावले, पहा Video…

ICC ODI World Cup 2023 Australia vs Sri Lanka : विश्वचषकाच्या 14व्या सामन्यात, पाच वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ सोमवारी (16 ऑक्टोबर) आमनेसामने आले आहेत. लखनौच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर पावसामुळे व वादळामुळे सामन्यात व्यत्यय आल्याने काही काळ खेळ थांबला होता. यावेळी स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षक एका दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. Due to … Continue reading #CWC23 #AUSvSL : ऑस्ट्रेलिया-श्रीलंका सामन्यादरम्यान वादळाचा तडाखा! स्टेडियममधील प्रेक्षक थोडक्यात बचावले, पहा Video…