शेतीला 24 तास वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील – मंत्री विजयकुमार गावित

नंदुरबार : जिल्ह्यात सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध असून येथील शेतकऱ्यांच्या शेतीला चोवीस तास वीज उपलब्ध होण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. नवापूर तालुक्यातील पाटीबेडकी येथील 33/11 के.व्ही. उपकेंद्राच्या भूमीपूजनावेळी पालकमंत्री गावित बोलत होते. मंत्री गावित म्हणाले की, शेतीला पाणी देण्यासाठी विजेची … Continue reading शेतीला 24 तास वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील – मंत्री विजयकुमार गावित