Nandurbar : तापी परिसरातील 100 टक्के शेती सिंचनाखाली यावी यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री गावित

नंदुरबार :- तापी नदीचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात वळवून परिसरातील शेती 100 टक्के सिंचनाखाली येण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. ते नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी येथे जलजीवन मिशन अंतर्गत 9 गावांच्या पणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया … Continue reading Nandurbar : तापी परिसरातील 100 टक्के शेती सिंचनाखाली यावी यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री गावित