देहरादून मध्ये वादळीवाऱ्यासह गारपिटाचा तडाखा

उत्तराखंड – सध्या अनेक राज्यांमध्ये पावसाचे आगमन झाल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान आज (सोमवार) उत्तराखंड मधील देहरादून शहरात देखील वादळीवाऱ्यासह गारपिटाने तडाखा दिला आहे. साधारण ६च्या सुमारास याठिकाणी पावसाची सुरुवात झाली आहे.

 

सकाळ पासून शहरातील तपमानाचा पारा जवळपास 40 अंशाच्या वरती होते. त्यामुळे हवामानातील बदलामुळे हा पाऊस झाला आहे. सध्या या पावसामुळे शहरातील नागरिक सुखावले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.