#video । विकेंड लॉकडाऊनला हरताळ; खडकवासला परिसरात फिरणाऱ्या नागरिकांवर होतीय कारवाई

पुणे – पावसाने दिलेली उघडीप आणि रविवारची सुट्टी असा योग साधून हजारो पुणेकरांनी आज (दि. २०)  खडकवासला धरण परिसरात आणि सिंहगड किल्ल्यावर जाण्याचा बेत आखला आहे.

मात्र पोलीस प्रशासनाने या सर्व वाहनांची तपासणी करून अनधिकृत रित्या वीकेंड लॉकडाऊन ब्रेक करणार्‍या नागरिकांना दंड ठोठावत घरी पाठवले. यावेळी पुणे पोलिसांनी अनेक नागरिकांवर कडक कारवाई केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.