श्रद्धाने केले स्ट्रॅपलेस फोटोशूट

बॉलिवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच स्ट्रीट डान्सर चित्रपटातुन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असणाऱ्या श्रद्धाने नुकतेच एक बोल्ड फोटोशूट केले. ज्याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by INAYAT ~ (@shraddhakapoor) on


श्रद्धा सध्या तिचा आगामी स्ट्रीट डान्सर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान तिचे हे बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी श्रद्धाने स्ट्रॅपलेस ड्रेस घातला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by INAYAT ~ (@shraddhakapoor) on

ज्यात ती खूपच हॉट दिसत होती. या ड्रेसवर तिने ब्लॅक बुट्‌स घातले होते तर हूप इअरिंग्स आणि सटल लिपस्टिक शेड-ब्लींग आयलायनरसोबत तिने हा लुक कम्प्लिट केला होता.

 

View this post on Instagram

 

?

A post shared by INAYAT ~ (@shraddhakapoor) on

सध्या देशभरात सुरू असलेल्या कडाक्‍याच्या थंडीत श्रद्धाचा हा लुक खूपच हॉट आहे. श्रद्धाने तिचे हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. ज्यावर कमेंटचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे. तिचा हा लुक तिच्या चाहत्यांना आवडलेला आहे. दरम्यान, रेमो डिसूजा दिग्दर्शित स्ट्रीट डान्सरमध्ये श्रद्धा कपूरसोबत वरुण धवन, अपारशक्ति खुराना, नोरा फतेही आणि शक्ति मोहन आदी कलाकार झळकणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.