Dainik Prabhat
Friday, March 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

“कॉपी करण्याचा नाद सोडा आणि प्रामाणिक मेहनत करा”: ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून पंतप्रधानांचा कॉपीबहाद्दरांना मोलाचा सल्ला

by प्रभात वृत्तसेवा
January 27, 2023 | 1:40 pm
A A
“कॉपी करण्याचा नाद सोडा आणि प्रामाणिक मेहनत करा”: ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून पंतप्रधानांचा कॉपीबहाद्दरांना मोलाचा सल्ला

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये ‘परीक्षा पे चर्चा २०२३’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमातून पंतप्रधान देशभरातील विद्यार्थ्यांना परीक्षेविषयी मार्गदर्शन करतात. देशभरातून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना पंतप्रधान मोदींनी समाधानकारक उत्तरे दिली.

दरम्यान, आज तालकटोरा स्टेडियममध्ये २०० विद्यार्थी आणि शिक्षक यावेळी उपस्थित होते. तर देशभरातून या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सहभागी होण्यासाठी ३८ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात परिक्षा पे चर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो. मात्र यावेळी २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाची चर्चा व्हावी, म्हणून यावर्षी हा कार्यक्रम लवकर आयोजित करण्यात आला.

“कॉपी करण्यात काही विद्यार्थी खूपच कल्पकता दाखवतात. जेवढ्या वेळात अभ्यास होऊ शकतो, तेवढा वेळ ते कॉपी करण्याचे मार्ग शोधत असतात. बारीक बारीक अक्षरात नोट बनवतात. पर्यवेक्षकाला कसं फसवलं? हे ते अभिमानाने इतरांना सांगतात. आजकाल मूल्यांमध्ये बदल झाल्यामुळे कॉपी करण्यात कुणाला गैर वाटत नाही. पण कॉपी करुन तुम्ही एक परीक्षा पास व्हाल, पण जीवनाच्या इतर परीक्षेत तुम्ही काय करणार? आजच्या युगात प्रत्येक क्षणाक्षणाला परिक्षा द्यावी लागते. त्यामुळे कॉपी करण्याचा नाद सोडा आणि प्रामाणिक मेहनत करा”, असा संदेश मोदी यांनी दिला.

There is a very thin line between criticism and obstruction. Parents must criticise in a constructive, positive way: PM Modi during 'Pariksha Pe Charcha' 2023 pic.twitter.com/mecNyljn3w

— ANI (@ANI) January 27, 2023

विद्यार्थ्यांना विषय समजावा, तसेच ते कंटाळू नयेत यासाठी पंतप्रधान मोदी देखील मध्येच विनोद करताना पाहायला मिळाले. यावेळी  विद्यार्थ्यांचे प्रश्न मोदींपर्यंत पोहोचवण्यासाठी दोन सूत्रसंचालक विद्यार्थ्यांची नेमणूक करण्यात आली होती. आपले निवेदन झाल्यानंतर मोदी पुढच्या प्रश्नांसाठी तयार होते, मात्र सूत्रसंचालक स्टेजवर उपलब्ध नव्हते. त्यावेळी मोदी म्हणाले की, “अरे भाई अँकर कहा गये?” मोदींच्या या प्रश्नानंतर विद्यार्थी सूत्रसंचालक घाईघाईत स्टेजवर आले आणि प्रश्न विचारु लागले, तेव्हा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका विद्यार्थीनीच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले की, आपण आवडीच्या विषयात अधिक वेळ घालवतो. त्यामुळे काही विषय अर्धवट राहून जातात. त्याचा भार वाढतो. त्यामुळे आधी अवघड विषयाची तयारी सुरु करा. तसेच यावेळी त्यांनी पालकांना उद्देशूनही मार्गदर्शन केले. पालकांनी मुलांकडून अतिरीक्त अपेक्षा करु नयेत. मुलांवर दबाव टाकू नये. विद्यार्थ्यांनी दबाव घेऊ नये, यासाठी मोदी यांनी क्रिकेटमधील फलदांजाचे उदाहरण दिले. “क्रिकेट सामना पाहताना लोक चौकार – षटकार असे ओरडत असतात. पण फलंदाज काही लोकांचे ऐकून फलंदाजी करत नाही. तो जसा चेंडू येईल तशी फलंदाजी करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील एका कसलेल्या फलंदाजाप्रमाणे केवळ आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करावे.”असा सल्ला देखील यावेळी मोदींनी विद्यार्थ्यांना दिला.

Tags: 'Pariksha Pe Charcha' 2023national newspm Narendra Modi

शिफारस केलेल्या बातम्या

अमेरिकेनंतर जर्मनीने दिला राहुल गांधींना पाठिंबा; म्हणाले,”स्वातंत्र्य आणि लोकशाही तत्त्व..”,भाजपकडून पुन्हा काँग्रेस निशाण्यावर
Top News

अमेरिकेनंतर जर्मनीने दिला राहुल गांधींना पाठिंबा; म्हणाले,”स्वातंत्र्य आणि लोकशाही तत्त्व..”,भाजपकडून पुन्हा काँग्रेस निशाण्यावर

1 hour ago
indore temple stepwell collapses: इंदूर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; आत्तापर्यंत 35 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु
Top News

indore temple stepwell collapses: इंदूर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; आत्तापर्यंत 35 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

3 hours ago
पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या रामनवमीच्या शुभेच्छा म्हणाले- “त्याग, तपस्या…”
राष्ट्रीय

पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या रामनवमीच्या शुभेच्छा म्हणाले- “त्याग, तपस्या…”

1 day ago
कर्नाटक विधानसभा निवडणूक; सत्ताधारी-विरोधकांची जय्यत तयारी; मुख्यमंत्री म्हणाले, “आम्ही पुन्हा…”
Top News

कर्नाटक विधानसभा निवडणूक; सत्ताधारी-विरोधकांची जय्यत तयारी; मुख्यमंत्री म्हणाले, “आम्ही पुन्हा…”

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

‘गोदावरी’ची धडाकेबाज कामगिरी, फिल्मफेअरमध्ये मिळवले स्थान

‘पवार कुटुंबात फूट पाडण्याचा डाव ? अजित पवार यांनी त्या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्याचा प्रयत्न..’

कोरोना वाढतोय ! दुसऱ्या दिवशीही सापडले तीन हजारांहून अधिक रुग्ण

डोनाल्ड ट्रम्प यांचा पाय खोलात; ‘या’ प्रकरणात आरोपपत्र दाखल होणारे ठरले पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष; म्हणाले,”माझा राजकीय छळ”

छत्रपती संभाजीनगर : हिंसाचारात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू

पाण्याखाली शंभर दिवस राहण्याचा प्रयोग ; साउथ फ्लोरिडा विद्यापीठातील प्रोफेसरचा उपक्रम

सभागृहात पॉर्न पाहणाऱ्या भाजप आमदारावर संतापले अभिनेता प्रकाश राज, म्हणाले…

अमेरिकेनंतर जर्मनीने दिला राहुल गांधींना पाठिंबा; म्हणाले,”स्वातंत्र्य आणि लोकशाही तत्त्व..”,भाजपकडून पुन्हा काँग्रेस निशाण्यावर

दैनिक ‘सामना’तून एकनाथ शिंदे यांना सवाल,’मुख्यमंत्री दाढीला गुळगुळीत कात्री लावतील काय ?’

‘थोतांड तुमच्या ट्रेंडचे इथं दावु नका… ढोलकी आणि लेझिमला कुणी तोड नाही’ – अभिनेत्री मेघा घाडगे

Most Popular Today

Tags: 'Pariksha Pe Charcha' 2023national newspm Narendra Modi

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!