New Rule In T20I & ODI Cricket : क्रिकेट होणार आणखी फास्ट, ICC एक नवा नियम आणणार अंमलात…

ICC Introduces New Rule In T20I & ODI Cricket : ICC ने क्रिकेटच्या नियम पुस्तकात आणखी एक नियम जोडला आहे. पांढऱ्या चेंडूने खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या दोन फॉरमॅटला (ODI आणि T20) गती मिळावी या उद्देशाने हा नियम आणण्यात आला आहे. याअंतर्गत टी-20 किंवा वनडेमधील डावात गोलंदाजी करत असलेल्या संघाने षटक टाकण्यास एक मिनिटापेक्षा जास्त विलंब लावल्यास … Continue reading New Rule In T20I & ODI Cricket : क्रिकेट होणार आणखी फास्ट, ICC एक नवा नियम आणणार अंमलात…