म्युच्युअल फंडांनी खरेदी केलेले शेअर

गेल्या मार्च महिन्यात प्रमुख म्युच्युअल फंडांनी खरेदी केलेले शेअर असे : (याचा अर्थ या कंपन्यांमधून पुढील काळात चांगला परतावा मिळणार आहे, असे या फंडांना वाटते.)

एम्बसी ऑफिस पार्क आरइआयटी

नॅशनल अल्युनियम

बँक ऑफ बडोदा 

भारत हेवी इलेक्ट्रियल

ओरिएन्ट बँक ऑफ कॉमर्स 

इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्ट

सीपीएससी ईटीएफ 

व्होडाफोन आयडिया 

एसबीआय लाइफ इन्शुरन्स

एनबीसीसी 

इंड्यरन्स टेक्नोलॉजी

गुजरात पिपाव पोर्ट 

टाटा पॉवर

आयसीआयआय लाइफ प्रुडनशियल

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.