Stock Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशीही तेजी

मुंबई – शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रातही एचडीएफसी ट्‌विन्स आणि परकीय गुंतवणूकदारांकडून झालेल्या खरेदीमुळे तेजी कायम राहिली. तसेच रुपयाही वधारल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍समध्ये आज 390 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये आज 112 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्‍समध्ये आज 0.64 टक्‍क्‍यांची वाढ होऊन तो 61,045 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.62 टक्‍क्‍यांची … Continue reading Stock Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशीही तेजी