Stock Market : निर्देशांक वाढीचा वेग मंद मात्र विक्रमी पातळीवर आगेकूच…

Stock Market : भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या आवश्यकतेपेक्षा जास्त पातळीवर असल्याचे बोलले जात आहे. मात्र दरम्यानच्या काळामध्ये अमेरिकेत व्याजदर कपात होण्याची शक्यता वाढली आहे. अशा परिस्थितीत गुरुवारी पुन्हा शेअर बाजारात काही प्रमाणात खरेदी झाल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर गेले आहेत. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 33 अंकांनी वाढून 74,119 … Continue reading Stock Market : निर्देशांक वाढीचा वेग मंद मात्र विक्रमी पातळीवर आगेकूच…