Stock Market | सलग तिसर्‍या दिवशी शेअर निर्देशांकात भरीव वाढ, ‘या’ कंपन्यांना झाला फायदा….

Stock Market News | – परदेशी संस्थागत गुंतवणूकदार विक्री करत असले तरी भारताची स्थूल अर्थव्यवस्था भक्कम असल्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक आगामी काळात आणखी वाढत राहतील असे वाटणार्‍या गुंतवणूकदारानी खरेदी चालू ठेवल्यामुळे सलग तिसर्‍या दिवशी शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. याचा फायदा महिंद्रा, एचडीएफसी बँक, स्टेट बँक, एनटीपीसी, पावर ग्रीड, एशियन पेंट्स, विप्रो या कंपन्यांना झाला. … Continue reading Stock Market | सलग तिसर्‍या दिवशी शेअर निर्देशांकात भरीव वाढ, ‘या’ कंपन्यांना झाला फायदा….