“इतिहासाची मोडतोड कधीही खपवून घेणार नाही”, संभाजीराजे छत्रपतींचा बेळगावातून इशारा!

शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासातील सुरु असलेली मोडतोड कधीही खपवून घेणार नाही. आज साडेतीनशे वर्षांनंतरही शिवाजी महाराजांच शौर्य कोणालाही सांगायची गरज भासत नाही. त्यांचं कार्य हे प्रत्येकाच्या नसानसात भिनलेले आहे. माझा आणि शिवभक्तांचा कोणत्याही चित्रपटाला किंवा कोणत्याही अभिनेत्याला अजिबात विरोध नाही. मात्र, इतिहासात केल्या जाणाऱ्या मोडतोडीला सहन केले जाणार नाही, असा शब्दांत संभाजीराजे छत्रपती यांनी आपली … Continue reading “इतिहासाची मोडतोड कधीही खपवून घेणार नाही”, संभाजीराजे छत्रपतींचा बेळगावातून इशारा!