Dainik Prabhat
Saturday, February 4, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

उरणच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध- पालकमंत्री आदिती तटकरे

by प्रभात वृत्तसेवा
January 2, 2022 | 7:11 pm
A A
उरणच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध- पालकमंत्री आदिती तटकरे

अलिबाग :- महाविकास आघाडीचे हे शासन राज्याचा विविध प्रकारे विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेच, त्याप्रमाणेच उरण तालुक्याच्या विकासासाठीही हे शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याच्या युवक व क्रीडा राज्यमंत्री तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज उरण तालुक्यातील करंजा येथे केले.

द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन या सामाजिक कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नामवंत संस्थेतर्फे दि.2 ते 6 जानेवारी 2022 दरम्यान एन.एम.एस.ई झेड (सेझ )मैदान, पोलीस चौकी जवळ, केअर पॉईंट हॉस्पिटल समोर, बोकडविरा, तालुका उरण येथे जिल्हास्तरीय 21 व्या युवा महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी करोनाविषयक सर्व प्रतिबंधक नियम व अटींचे पालन करीत प्रशांत पाटील, भावना घाणेकर, भार्गव पाटील, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, डॉ. मनीष पाटील, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत, वैशाली घरत तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी द्रोणागिरी महोत्सवाच्या अनुषंगाने आयोजकांनी केलेल्या काटेकोर नियोजनाचे कौतुक केले व त्या पुढे म्हणाल्या की, उरणच्या विकासासाठी महाविकास आघाडीचे शासन कटीबद्ध असून उरण तालुक्यात सुसज्ज असे शासकीय रुग्णालय उभारण्यासाठी तसेच सर्व सोयीसुविधायुक्त असे खेळाचे मैदान उपलब्ध करून देण्यासाठी अवश्य प्रयत्न केले जातील. त्यासाठी सिडको,जे.एन.पी.टी व संबंधित प्रशासनासोबत बैठक घेऊन, नियमित पाठपुरावा करून या सुविधा लवकरात लवकर पुरविल्या जातील.या क्रीडा महोत्सवातील स्पर्धांमध्ये विविध देशी-विदेशी 132 हून अधिक क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.

या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी सर्वप्रथम श्री द्रोणागिरी देवी (करंजा )येथून क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले व नंतर क्रीडा ज्योतीचे क्रीडा संकुलात आगमन झाले, त्यानंतर ध्वजारोहण होऊन क्रीडा महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन संपन्न झाले.

कार्यक्रमाची प्रस्तावना करताना द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांनी द्रोणागिरी युवा महोत्सवाची विस्तृत माहिती उपस्थितांना दिली आणि उरण तालुक्यातील विद्यार्थ्यांना, खेळाडूंना खेळण्यासाठी सुसज्ज असे हक्काचे मैदान उपलब्ध करून देण्याविषयी पालकमंत्री आदिती तटकरे यांना विनंती केली.

Tags: committeddevelopment of UranGuardian Minister Aditi Tatkarestate government

शिफारस केलेल्या बातम्या

Sanjay Raut praises MVA govt over corona management
Top News

राज्य सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही – संजय राऊत

4 weeks ago
#हिवाळीअधिवेशन2022 : कर्जत-जामखेडमध्ये लवकरच एमआयडीसी – उद्योगमंत्री सामंत
अहमदनगर

#हिवाळीअधिवेशन2022 : कर्जत-जामखेडमध्ये लवकरच एमआयडीसी – उद्योगमंत्री सामंत

1 month ago
सावध रहा! भारतात सक्रिय करोना रुग्णांची संख्या 3,397 वर ; जाणून घ्या देशातील सध्याची परिस्थिती
Top News

सावध रहा! भारतात सक्रिय करोना रुग्णांची संख्या 3,397 वर ; जाणून घ्या देशातील सध्याची परिस्थिती

1 month ago
#हिवाळीअधिवेशन2022 : राज्यातील ‘त्या’ कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्र

#हिवाळीअधिवेशन2022 : राज्यातील ‘त्या’ कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री शिंदे

1 month ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

परदेशी पाहुण्यांबाबत कमालीची उदासीनता

तीन वेळा विजयी झालेल्या 71 खासदारांच्या संपत्तीत मोठी वाढ; संख्या पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल!

बाळासाहेब राऊत यांना डॉक्टरेट पदवी

म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

VIDEO ! बिल गेट्स यांनी स्वतः कुकिंग करत बनवला भारतीय पदार्थ; PM मोदींनी कौतुक करत दिला ‘हा’ सल्ला

मसूरचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या आकर्षक मूर्ती; आजपासून यात्रेला सुरुवात

कसब्यातून हेमंत रासने यांना उमेदवारी मिळाल्यामुळे शैलेश टिळक नाराज; मनातील खंत व्यक्त केली….

‘करा रक्तदान ठेवा माणुसकीचे भान’! दैनिक प्रभात आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

“…ही काश्मिरी पंडितांसोबतची क्रूरता, हे मोदी सरकारचं निर्दयी पाऊल ”; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

शुभांगी पाटील यांच्या ‘त्या’ विधानावरून सोशल मीडियावर राजकीय वातावरण तापले

Most Popular Today

Tags: committeddevelopment of UranGuardian Minister Aditi Tatkarestate government

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!