Govt Emp Strike : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

मुंबई :- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे जाहीर केले. यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, … Continue reading Govt Emp Strike : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत