पुणे : इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने समुपदेशन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे समुपदेशक 8 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत विद्यार्थ्यांना मोबाइलद्वारे नि:शुल्क समुपदेशन करतील.
समुपदेशकांचे मोबाइल क्रमांक :
84325-92358
72490-05260
73874-00970
93075-67330
89754-78247
78220-94261
95791-59106
99230-42268
74981-19156
89569-66152
.