Dainik Prabhat
Friday, May 20, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे जिल्हा

पीएमपी सुरू मात्र गैरसोय कायम; जेजुरीत कामगारांचे हाल सुरूच

by प्रभात वृत्तसेवा
January 28, 2022 | 9:43 am
A A
पीएमपी सुरू मात्र गैरसोय कायम; जेजुरीत कामगारांचे हाल सुरूच

वाल्हे  -पुरंदर तालुक्‍यातील शेवटचे टोक असलेल्या नीरा गावापर्यंत नुकतीच पीएमपीएल बस सेवा सुरू केली. या नव्याने सुरू करण्यात आलेल्या, पीएमपीएल बससेवेला प्रवाशांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे; मात्र जेजुरी औद्योगिक वसाहतीमध्ये सकाळच्या सत्रात कामासाठी जाणाऱ्या कामगारांची मात्र गैरसोय कायम आहे.

सकाळच्या पाळीत कामाला जाणारा मोठा कामगारवर्ग, तसेच महिला वर्गाची संख्या मोठी असते. त्यामुळे या मार्गावर कंपनी भरण्याच्या वेळेत म्हणजेच नीरा येथून सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान बस सुटल्यास जेजुरी औद्योगिक वसाहतीपर्यंत सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान पोहोचली तर सर्वच कामगारांची सोय होईल.

यामुळे पीएमपीएल बस प्रशासनाने या वेळकडे विषेश लक्ष घालून सकाळी पावणे सहा ते सहा या दरम्यान दोन बस नीरा येथून जेजुरी औद्योगिक वसाहतीकडे सोडण्या संदर्भात दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरीत आहे. अनेक प्रवाशांना उभे राहूनच प्रवास करावा लागतो. त्यामुळे यामार्गावरील गावातील नागरिकांना बसध्ये जागाच मिळत नाही. पिंपरे, पिसुर्टी, दौंडज, वाल्हे या गावातील प्रवाशांना या बसमध्ये जागाच मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय कायम आहे.

बसेसची संख्या अपुरी
हडपसर ते नीरा या मार्गावर पीएमपीएलएमने 21 जानेवारीपासून बस सेवा सुरू केली आहे. ग्रामीण भागातील लोकांना या बससेवेचा चांगला उपयोग होतोय; मात्र सध्या येत असलेली बसची संख्या अपुरी पडत असून बसच्या फेऱ्या आणखी वाढवाव्यात, अशी मागणी वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले, नीरा गावचे सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे यांनी केली आहे.

…तर जागा कशी मिळणार?
शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे या मार्गावरील बसमध्ये अजूनतरी विद्यार्थ्यांना प्रवासाचा योग आला नाही; मात्र शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यानंतर या मार्गावरुन अनेक विद्यार्थी या पीएमपीएल बसने प्रवास करतील. आताच्याच प्रवाशांना नियमित उभे राहून प्रवास कारावा लागत असून विद्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा कशी मिळेल? अशी चिंता पालक वर्गाला लागली आहे. यामुळे या मार्गावर पीएमपीएल बसच्या दररोजच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी या गावातील ग्रामस्थांमधून होत आहे.

Tags: gramin newsMAHARASHTRApune distpune gramin

शिफारस केलेल्या बातम्या

चेक बाउन्स प्रकरणासाठी महाराष्ट्रात स्थापन होणार विशेष न्यायालय
महाराष्ट्र

चेक बाउन्स प्रकरणासाठी महाराष्ट्रात स्थापन होणार विशेष न्यायालय

15 hours ago
मुसळधार पावसात कौलारू छतावर काढली रात्र; महिलेने सांगितल्या अंगावर शहारे आणणाऱ्या आठवणी…
latest-news

हवीहवीशी बातमी! महाराष्ट्रात या तारखेला दाखल होणार मान्सून…

19 hours ago
तुकारामांच्या वंशजांच्या कीर्तनात दंग झाले छत्रपतींचे वंशज
पिंपरी-चिंचवड

तुकारामांच्या वंशजांच्या कीर्तनात दंग झाले छत्रपतींचे वंशज

1 day ago
“पीएमपी’ चालकांची अतिघाई बेतू शकते प्रवाशांच्या जिवावर
पिंपरी-चिंचवड

समस्या सोडविण्याऐवजी तक्रारीच गायब

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पुणे, पिंपरी चिंचवडच्या मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार शशिकांत लिमये यांचे निधन

लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ; सीबीआयकडून लालू प्रसाद यांच्याशी संबंधित १५ ठिकाणांवर छापे

वाघोली येथे रामेश्वर शास्त्री यांच्या समाधीचा जीर्णोद्धार

औरंगाबाद : मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत; पोटच्या मुलाची केली हत्या

चंद्रपुरात पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, स्फोटात 6 जणांचा होरपळून मृत्यू (व्हिडिओ)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द ; स्वतः ट्विट करत सांगितले ‘हे’ कारण

सिंहगड रस्त्यावर नुसता धुरळा

पुणे : नालेसफाई कामावर फिरणार पावसाचे पाणी?

जर तुमची उंची कमी असेल, तर हे फुटवियर वापरून पहा; तुम्ही देखील दिसाल उंच आणि स्टायलिश

राज्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी; देशात ‘या’ ठिकाणी चार दिवस पावसाची शक्यता

Most Popular Today

Tags: gramin newsMAHARASHTRApune distpune gramin

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!