भाड्याने जमीन घेऊन सुरू केली शेती ! भाजीपाला पिकवून तरुणी वर्षाला कमावते 45 लाखांचे उत्पन्न..

Farmer Girl Success Story : महिला आता पुरुषांच्या बरोबरीने चालत आहेत. मग ते शिक्षण क्षेत्र असो वा शेती. आज महिला प्रत्येक क्षेत्रात नाव कमावत आहेत. अशा परिस्थितीत आज आपण भाजीपाल्याच्या शेतीतून लाखो रुपये कमावणाऱ्या महिलेबद्दल जाणून घेणार आहोत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील अनुष्का जयस्वाल या तरुणीने अभ्यासानंतर काम करण्याऐवजी शेतीचा मार्ग निवडला. आज अनुष्का … Continue reading भाड्याने जमीन घेऊन सुरू केली शेती ! भाजीपाला पिकवून तरुणी वर्षाला कमावते 45 लाखांचे उत्पन्न..