Dainik Prabhat
Tuesday, February 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

म्हसळा नळ पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरु करा – पालकमंत्री आदिती तटकरे

by प्रभात वृत्तसेवा
May 17, 2020 | 4:44 pm
A A
म्हसळा नळ पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरु करा – पालकमंत्री आदिती तटकरे

अलिबाग( जि. रायगड) : म्हसळा नळ पाणीपुरवठा योजना ता.म्हसळा या योजनेस पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून तत्वत: मान्यता देण्यात आली होती. या योजनेस कार्यान्वित करण्याकरिता खासदार सुनिल तटकरे यांनी अथक प्रयत्न केले होते. मात्र तत्कालीन ठेकेदाराच्या निष्क्रियतेमुळे ही योजना कार्यान्वित होऊ शकली नाही. आता फेर ई-निविदा प्रक्रियेनुसार कामाचा ठेका शशांक आत्माराम सावंत-देसाई ता.चिपळूण, जि.रत्नागिरी यांना मिळाला आहे. तरी म्हसळा नळ पाणीपुरवठा या योजनेचे काम तात्काळ सुरु करुन ते लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आदेश पालकमंत्री आदिती तटकरे यांनी ठेकेदार शशांक आत्माराम सावंत-देसाई यांना म्हसळा पंचायत समिती येथे आयोजित बैठकीत दिले.

म्हसळा पंचायत समिती येथे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली म्हसळा नळ पाणीपुरवठा योजनेबाबतची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी या बैठकीस नगराध्यक्ष जयश्री कापरे, जि.प.कृषी व पशुसंवर्धन सभापती बबनशेठ मनवे, सभापती उज्वला सावंत, उपसभापती मधुकर गायकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी म्हसळा नळपाणी पुरवठा योजनेबाबतची पूर्ण माहिती घेऊन सावंत-देसाई यांना या योजनेचे काम तात्काळ सुरु करण्याची आदेश दिले तर उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा गांगुर्डे, श्रीवर्धन उप अभियंता बांधकाम,  कापुस्ते यांनी या सर्व कामावर नियंत्रण ठेवून हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या.

ठेकेदार सावंत-देसाई यांनी सद्य:स्थितीत लॉकडाऊनमुळे बरेचशे मजूर आपआपल्या गावी गेल्यामुळे पाईपचे उत्पादन बंद आहे. त्यामुळे उर्ध्ववाहिनीचे काम सुरू करण्यासाठी डी.आय पाईपलाईन चा पुरवठा आठ ते पंधरा दिवसात उपलब्ध होणार असून त्यानंतर हे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल,असे पालकमंत्री महोदयांना आश्वासन दिले.

Tags: alibagGuardian Minister Aditi TatkareMhasla tap water supply schemeRaigad Dist news

शिफारस केलेल्या बातम्या

जिल्हा वार्षिक नियोजन निधीच्या माध्यमातून पोलीस विभागाचे बळकटीकरण : पालकमंत्री आदिती तटकरे
कोंकण

जिल्हा वार्षिक नियोजन निधीच्या माध्यमातून पोलीस विभागाचे बळकटीकरण : पालकमंत्री आदिती तटकरे

8 months ago
गुरूवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठानचे सन्मान पुरस्कार जाहीर
latest-news

गुरूवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठानचे सन्मान पुरस्कार जाहीर

10 months ago
उरणच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध- पालकमंत्री आदिती तटकरे
latest-news

उरणच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध- पालकमंत्री आदिती तटकरे

1 year ago
पेझारीत १७ व १८ डिसेंबर रोजी श्रीदत्तजयंती उत्सव सोहळा 
latest-news

पेझारीत १७ व १८ डिसेंबर रोजी श्रीदत्तजयंती उत्सव सोहळा 

1 year ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पिंपरी चिंचवड : प्रख्यात रुग्णालयासह तीन मिळकतींवर गुन्हा ! अग्निशामक प्रतिबंधक उपाययोजना नसल्याचे उघड

पिंपरी चिंचवड : व्यावसायिक गाळे धूळखात, लाभार्थ्यांची पाठ

पिंपरी चिंचवड : जॉगिंग ट्रॅकमध्ये भीषण आग ! स्पाइन रोड येथील चेरी चौकातील प्रकार

Breaking News : न्यायालयाने दिली अनिल देशमुख यांना विशेष मुभा

पिंपरी चिंचवड : ‘मविआ’च्या उमेदवारीवरून संभ्रम कायम ! आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

“अगोदर ब्लु प्रिंट आली ती कुठे…” नाव न घेता आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

Pune : गाव वगळण्यास तीव्र विरोध; टॅक्‍स कमी करण्याची मागणी

एका फुग्यामुळे अमेरिका-चीनमध्ये तणाव, हेरगिरी करणारे ‘Spy Balloons’ कसे करतात काम? जाणून घ्या

Pune : अधिकाऱ्यांचे ‘बंड’ शालेय शिक्षणमंत्र्यांनी धुडकावले

“…तर कॉंग्रेस म्हणेल तो उमेदवार देऊ”

Most Popular Today

Tags: alibagGuardian Minister Aditi TatkareMhasla tap water supply schemeRaigad Dist news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!