श्रीहरीकोटा – भारताच्या महत्वाकांक्षी अंतराळ मोहीम असलेल्या “चांद्रयान 2″च्या प्रेक्षपणाचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर मधून उद्या (दि.15, सोमवारी) पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी चांद्रयान 2 चंद्राच्या दिशेने झेप घेणार आहे. चांद्रयान 2 ला इस्त्रोचे सर्वात शक्तिशाली रॉकेट जीएसएलव्ही MK-3 च्या मदतीने अंतराळात घेऊन झेपावणार आहे.
Countdown begins for launch of Chandrayaan-II tomorrow
Read @ANI Story | https://t.co/xBeYgj45Su pic.twitter.com/Pop1Eyu3qY
— ANI Digital (@ani_digital) July 14, 2019
तसेच, संशोधनासाठी चांद्रयान 2 बरोबर ऑरबिटर, लॅन्डर आणि रोव्हर ही सामुग्री देखील अवकाश यानाबरोबरच पाठवली जाणार असून, ही सर्व सामुग्री भारतात तयार करण्यात आलेली आहे.
Here’s some exclusive, behind-the-scenes footage of the mission’s various components coming together – https://t.co/baOMowvWHa
Tell us what you think about it in the comments below. #Chandrayaan2 #GSLVMkIII #ISRO pic.twitter.com/Kguy33p2C1— ISRO (@isro) July 14, 2019