Dainik Prabhat
Sunday, April 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे जिल्हा

वाघोली येथे सिव्हिल हॉस्पिटल सुरू करा; रामभाऊ दाभाडे यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

by प्रभात वृत्तसेवा
January 15, 2023 | 9:07 pm
A A
वाघोली येथे सिव्हिल हॉस्पिटल सुरू करा; रामभाऊ दाभाडे यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

वाघोली – वाघोली येथील गायरान जमिन गट नं. १११९ व ११२३ मधील एकूण ३.५ एकर जागेमध्ये सिव्हिल हॉस्पीटल व ट्रामा सेंटर सुरु करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत रामभाऊ दाभाडे यांनी सांगितले की, ग्रामपंचायत वाघोलीने ग्रामसचिवालय बांधकामासाठी वाघोली येथील गायरान जमिन गट नं. १११९ व ११२३ मधील एकुण ३.५ एकर जागा महाराष्ट्र शासनाकडुन मुख्य कार्यराकी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांचे नावे वर्ग करुन घेतली होती. परंतु वाघोली गावचा दिनांक ३०/०६/२०२१ रोजी पुणे महानगर पालिकेमध्ये समावेश झाला आहे. सदर जागेचा ७/१२ मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचे नावे असल्याने सदर जागा पुणे महानगर पालिकेकडे वर्ग झालेली नाही.

वाघोली हे गाव पुणे-नगर रस्त्यावरील मुख्य गाव आहे. वाघोली गावाची आज रोजीची लोकसंख्या २ ते २.५ लाख इतकी आहे. तसेच वाघोली व पुणे शहराच्या पुर्व भागामध्ये २५ गावे आहेत. या गावामध्ये सर्व प्रकारच्या सोयी असणारे कोणतेही शासकीय मोठे रुग्णालय नाही. त्यामुळे वाघोली पासुन लोणीकंद, शिक्रापुर, शिरुर ते नगरपर्यंत सर्व रुग्णांना उपचारासाठी पुणे येथील सिव्हिल हॉस्पीटल मध्ये जावे लागत आहे.

या सर्व रुग्णांना पुण्यामध्ये जाणेसाठी वाघोली मधूनच जावे लागते. परंतु दिवसेंदिवस वाघोलीपासुन पुणे शहरामधील वाढत असणारी गर्दी व त्यामुळे होणारी वाहतुक कोंडीमुळे कित्येक रुग्णांना वेळेमध्ये उपचार मिळत नाही. वाघोली येथील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांचे मालकीची गायरान जमिन गट नं. १११९ व ११२३ मधील पुणे नगर रस्त्यावरील केसनंद फाटा या ठिकाणचे एकुण ३.५ एकर क्षेत्रामध्ये वाघोली व परिसरामधील लोकांसाठी सिव्हिल हॉस्पीटल व ट्रामा सेंटर सुरु केल्यास निश्चितपणे वाघोलीसह पुर्व भागामधील २५ गावे व नगर महामार्गाद्वारे पुण्यामध्ये येणा-या सर्वच रुग्णांसाठी याचा फायदा होणार असल्याचे दाभाडे यांनी सांगितले.

पुणे शहराच्या हद्दीमध्ये पुणे-नगर रस्त्यावर ग्रामीण भागाजवळ व मुख्य महामार्गावर अशी कोणतीही जागा सध्यपरिस्थितीत उपलब्ध नसल्याने उपलब्ध असलेल्या या एकमेव जागेचा ग्रामीण भागामधील जनतेच्या आरोग्यासाठी उपयोग होणेकरीता सर्व सोयीयुक्त सिव्हिल हॉस्पीटल व ट्रामा सेंटर होणेसाठी माजी जिल्हा परिषद रामभाऊ दाभाडे, माजी उपसरपंच महेंद्र भाडळे, संतोष देशमुख आदींनी आरोग्य मंत्री यांना निवेदन दिले आहे.

Tags: civil hospitalhealth minister tanaji sawantRambhau Dabhadewagholi

शिफारस केलेल्या बातम्या

इन्फ्लुएंझा विषाणूचे रुग्ण वाढत आहेत, सर्वांनी मास्क वापरावे – आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे आवाहन
महाराष्ट्र

इन्फ्लुएंझा विषाणूचे रुग्ण वाढत आहेत, सर्वांनी मास्क वापरावे – आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे आवाहन

2 weeks ago
Influenza : ‘इन्फ्लुएंझा’ची लक्षणे दिसल्यास लगेचच उपचार करून घ्यावेत – आरोग्यमंत्री सावंत
महाराष्ट्र

Influenza : ‘इन्फ्लुएंझा’ची लक्षणे दिसल्यास लगेचच उपचार करून घ्यावेत – आरोग्यमंत्री सावंत

2 weeks ago
लोणीकंद पोलीस ॲक्शन मोडमध्ये; ‘प्रभात’च्या वृत्तानंतर अवैध धंद्यांवर केली कारवाई
क्राईम

वाघोली: भाजप उपाध्यक्षाला अतिक्रमण भोवले; दादा सातवसह 6 जणांवर गुन्हा दाखल

2 weeks ago
वाघोली येथे लवकरच सुरू होणार ‘सिव्हिल हॉस्पिटल’
पुणे जिल्हा

वाघोली येथे लवकरच सुरू होणार ‘सिव्हिल हॉस्पिटल’

3 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

क्रिकेट कॉर्नर : “स्वीट सिक्‍स्टिन’ला नव्या नियमांचे कोंदण

Electric vehicle: ई-वाहन खरेदीत झाली तिप्पट वाढ

#IPL2023 #LSGvDC : मायर्सकडून षटकारांचा पाऊस; LSG चे DC समोर 194 धावांचे तगडे आव्हान

चिंताजनक! पुणे शहर परिसरात रस्ते अपघातात 90 दिवसांत 100 बळी

#IPL2023 #PBKSvKKR : आधी लाईट नंतर पावसाचा व्यत्यय; डकवर्थ लुईस पद्धतीने पंजाबचा 7 धावांनी विजय

माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी काही जणांनी सुपारी दिलीयं – पंतप्रधान मोदी

#IPL2023 : श्रीशांतच्या कानाखाली ते पंतचा No Ball वरुन मैदानावर मोठा ड्रामा; जाणून घ्या…. IPL इतिहासातील’11’ मोठे वाद

कॉंग्रेस नेते नवज्योत सिंग यांची तुरुंगातून सुटका

“आयआयटी’चे प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी शिक्षण संस्थेत 14 कोटींचा गैरव्यवहार

#IPL2023 #GTvCSK : गुजरातला पहिल्या विजयानंतर मोठा झटका

Most Popular Today

Tags: civil hospitalhealth minister tanaji sawantRambhau Dabhadewagholi

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!