सातारा – सातारा लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार माजी खासदार श्रीनिवास पाटील तसेच सातारा जावली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार दीपक पवार यांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनातून आज सातार्यात अर्ज भरण्यासाठी काढलेली सातारा शहरातून काढलेली रॅली आहे.
यावेळी आ. शशीकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, जिल्हाध्याक्ष सुनिल माने, तेजस शिंदे,मानसिंगराव जगदाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.