World Cup 2023 : इंग्लंडची शिकार करून श्रीलंकेने घेतली मोठी झेप; PAK ला दिला धक्का, जाणून घ्या…पॉइंट टेबलची स्थिती

World Cup 2023 Points Table : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 25व्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडला श्रीलंकेविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. बेंगळुरूच्या मैदानावर श्रीलंकेने इंग्लंडचा 8 विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने 156 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात 157 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने 2 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. या सामन्यात श्रीलंकेच्या मोठ्या विजयानंतर … Continue reading World Cup 2023 : इंग्लंडची शिकार करून श्रीलंकेने घेतली मोठी झेप; PAK ला दिला धक्का, जाणून घ्या…पॉइंट टेबलची स्थिती