Sri Lanka : श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय; तिन्ही फॉरमॅटमध्ये नवीन कर्णधारांच्या नावाची केली घोषणा…

Sri Lanka Cricket Board : श्रीलंकेच्या क्रिकेटमध्ये मोठा बदल झाला आहे. आयसीसीने निलंबित केल्यानंतर आता लंकन बोर्डाने संघाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा तिन्ही फॉरमॅटमधील नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 32 वर्षीय धनंजय डी सिल्वा याची झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी कसोटी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, 28 … Continue reading Sri Lanka : श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय; तिन्ही फॉरमॅटमध्ये नवीन कर्णधारांच्या नावाची केली घोषणा…