Sri Lanka Cricket Board : श्रीलंका क्रिकेट बोर्डाला मोठा दिलासा, ICC ने घेतला ‘हा’ निर्णय…

ICC & Sri Lanka Cricket Board : आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डावरील निलंबन मागे घेतले आहे. आयसीसीने रविवारी हा निर्णय घेतला. ICC ने श्रीलंका क्रिकेटवरील बंदी तात्काळ उठवली आहे. सरकारी हस्तक्षेपामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने श्रीलंकन ​​क्रिकेटवर बंदी घातली होती. 10 नोव्हेंबर 2023 रोजी, श्रीलंका क्रिकेटला ICC चे सदस्य म्हणून त्याच्या जबाबदाऱ्यांचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबित करण्यात आले. … Continue reading Sri Lanka Cricket Board : श्रीलंका क्रिकेट बोर्डाला मोठा दिलासा, ICC ने घेतला ‘हा’ निर्णय…