World Cricket : दोन वेगवेगळ्या घटनेनं जागतिक क्रिकेटला गैरवर्तनाचे गालबोट…

दिल्ली – सभ्य गृहस्थांचा खेळ अशी प्रतिमा असलेल्या क्रिकेटमध्ये गुरुवारी दोन अशा घटना घडल्या की त्यामुळे पुन्हा एकदा या खेळाच्या प्रतिमेला गालबोट लागले. एक वांशिक टीपणीची घटना घडली ती पाकिस्तानविरुद्ध पंतप्रधान इलेव्हन (Prime Minister’s XI vs Pakistan)  या सामन्यात तर, दुसरी घटना घडली ती लेजंड्स लीगमध्ये. एस . श्रीशांत (Sreesanth-Gambhir Controversy) गोलंदाजी करताना गौतम गंभीरने … Continue reading World Cricket : दोन वेगवेगळ्या घटनेनं जागतिक क्रिकेटला गैरवर्तनाचे गालबोट…