वाघोली (प्रतिनिधी): वाघोली (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ‘खांदवे नगर’ येथील चेकपोस्टवर
सॅनीटायझर शॉवर बसविण्यात आले आहे. पुणे-अहमदनगर कडे जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी हा उपक्रम प्रभावी ठरत असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी सांगितले आहे.