IPL 2024 (SRH vs LSG Match 57) : हेड-अभिषेकच्या वादळी खेळीसमोर लखनौ भुईसपाट, हैदराबादने 62 चेंडू आणि 10 गडी राखून गाठलं 166 धावांचे लक्ष्य

IPL 2024 (SRH vs LSG Match 57, Result) : आज आयपीएल 2024 च्या 57 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स आमने-सामने होते. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सचा दारूण पराभव केला आहे. हैदराबादने 62 चेंडू शिल्लक ठेऊन आणि 10 विकेट्स राखून सामना जिंकला. … Continue reading IPL 2024 (SRH vs LSG Match 57) : हेड-अभिषेकच्या वादळी खेळीसमोर लखनौ भुईसपाट, हैदराबादने 62 चेंडू आणि 10 गडी राखून गाठलं 166 धावांचे लक्ष्य