IND vs SA 2nd Test : भारताचा पहिला डाव 153 धावांवर आटोपला, एकही धाव न करता गमावल्या शेवटच्या 6 विकेट…

IND vs SA 2nd Test Live Cricket Score : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आजपासून खेळवला जात आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. सेंच्युरियनमधील पहिली कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे तर टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवायची आहे. … Continue reading IND vs SA 2nd Test : भारताचा पहिला डाव 153 धावांवर आटोपला, एकही धाव न करता गमावल्या शेवटच्या 6 विकेट…