‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ रोलबॉल स्पर्धा आजपासून

संग्रहित छायाचित्र.........

पुणे – भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रीय क्रीडा मंत्रालय यांच्या सहकार्याने भारतीय रोलबॉल संघटना आणि महाराष्ट्र रोलबॉल संघटना यांच्या वतीने 2 व 3 फेब्रुवारीदरम्यान “एक भारत, श्रेष्ठ भारत’ या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचे आयोजन महेश विद्यालय, डीपी रोड, कोथरूड येथे करण्यात आले असून या स्पर्धेत विविध राज्यातील रोलबॉल संघ सहभागी होणार आहेत.

स्पर्धेतील लढती सकाळी 8 ते 1 व दुपारी 3 ते 9 या वेळेत होणार आहेत. ही स्पर्धा लीग व नॉकआउट पद्धतीने घेण्यात येणार असून या स्पर्धेत 14 संघ सहभागी होणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)