Sports Awards : मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार तर ‘खेलरत्न’साठी ‘या’ दोन बॅडमिंटनपटूंची निवड…

Indian Sports Awards : 2023 सालचे भारतीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. क्रीडा क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठा पुरस्कार ‘खेलरत्न’साठी दोन बॅडमिंटनपटूंची निवड करण्यात आली आहे. सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना हा मोठा पुरस्कार मिळणार आहे. त्याचबरोबर मोहम्मद शमीला ‘अर्जुन पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी निवडलेल्या 26 खेळाडूंच्या यादीत शमीचा समावेश आहे. … Continue reading Sports Awards : मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार तर ‘खेलरत्न’साठी ‘या’ दोन बॅडमिंटनपटूंची निवड…