Sports In Pune : ‘व्हिजन प्रिमिअर लीग’ क्रिकेट स्पर्धेचा थरार 16 जानेवारीपासून…

पुणे – जोशी स्पोर्ट्स तर्फे दुसर्‍या ‘व्हिजन प्रिमिअर लीग’ अजिंक्यपद २५-२५ षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १२ ते १६ वयोगटातील युवा खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा १६ ते २५ जानेवारी २०२४ या कालावधीत व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी मैदान, सनसिटी रोड येथे होणार आहे. व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीमधील १२ ते १६ वयोगटातील खेळाडुंसाठी आयोजित करण्यात … Continue reading Sports In Pune : ‘व्हिजन प्रिमिअर लीग’ क्रिकेट स्पर्धेचा थरार 16 जानेवारीपासून…