पुणे – पुणे येथील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट व दैनिक प्रभात यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “ग्रीन गणेशा’ या उपक्रमाला पुण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट व दै. प्रभात यांच्यावतीने आयोजित होणाऱ्या “ग्रीन गणेशा’ या उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. पुणे शहरात या उपक्रमाला शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.