#video: पिंपरी-चिंचवडमध्ये मुर्तीदान उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद


पिंपरी चिंचवड : पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये गणपती विसर्जनास सुरूवात झाली आहे. भक्‍तगण आपल्या लाडक्‍या बाप्पाला निरोप देण्यासाठी मिरवणूकांमध्ये सहभागी होत आहेत. दरम्यान, घरच्या गणपतींच्या मुर्त्यांचे दान करण्याची प्रथा काही वर्षांपासून सुरू करण्यात आली आहे. याच प्रथेप्रमाणे चिंचवडच्या संस्कार प्रतिष्ठानने दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील मुर्तीदान उपक्रम राबवला आहे. दरम्यान, यंदाच्याही मुर्तीदान उपक्रमास मोठ्या प्रमाणात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×