नवी दिल्ली : भारताचा दिग्ग्ज फिरकीपटू हरभजन शिंग यांनी गरिबांबसरा ना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. हरभजन शिंग आणि त्यांची पत्नी गीता बसरा बसरा जालंधरमधील ५ हजार कुटुंबांना या संकटाच्या काळात धान्य उपलब्ध करुन देणार आहेत.
Satnam waheguru.. bas Himmat hosla dena 🙏🙏 @Geeta_Basra and I pledge to distribute ration to 5000 families from today 🙏🙏 May waheguru bless us all pic.twitter.com/s8PDS9yet1
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) April 5, 2020
भज्जीने आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की, सतनाम वाहेगुरु…फक्त हिम्मत आणि धैर्य दे..गीता बसरा आणि मी आजपासून हे व्रत घेतो की, आम्ही ५००० कुटुंबीयांना धान्य देऊ. वाहे गुरु आमच्या सर्वांवर कृपा कर