दक्षिण पूर्व रेल्वे : ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1785 जागांसाठी भरती

नवी दिल्ली – दक्षिण पूर्व रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांसाठी भरती निघाली आहे. या पदासाठी 10 वी, 12 वी आणि आयटीआय पास उमेदवार अर्ज करू शकतात. एकूण 1785 जागांसाठी भरती होणार आहे.

दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये उमेदवार फिटर, वेल्डर आणि मशीनिस्ट आणि इलेक्ट्रिशियन आदी पदासाठी अर्ज करू शकतात. यासाठी संपूर्ण भारतातील उमेदवार अर्ज करू शकतील. इच्छुक उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. उमेदवार या पदासाठी 22 नोव्हेंबर 2018 पर्यंत आॅनलाइन पध्दतीने अर्ज करू शकतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सविस्तर माहिती –

जाहिरात क्र.: SER/P-HQ/PERS/Act Apprentice/2018-19
एकूण जाग : 1785 जागा
पदाचे नाव:  अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट: 01 जानेवारी 2018 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: कोलकत्ता (पश्चिम बंगाल)
शुल्क:  General/OBC: ₹100/-    [SC/ST/अपंग/महिला: फी नाही]
 
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट – https://appr-recruit.co.in/


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)