लंडन: क्रिकेट विश्वाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या स्पर्धेला आज सुरवात झाली. यजमान इंग्लंड संघाने बलाढ्य दक्षिण अफ्रिकेला १०४ धावांनी पराभव केला. दक्षिण अफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांमध्ये ८ विकेट गमावत ३११ धावा काढनू दक्षिण अफ्रिकाला ३१२ धावांचे आव्हान दिले होते.
England's two big partnerships so far today 🤝
Roy + Root: 106
Morgan + Stokes: 106FOLLOW #ENGvSA LIVE ⬇️ https://t.co/Eoxcvm1kP4 pic.twitter.com/pwXDBXxG71
— ICC (@ICC) May 30, 2019