Dainik Prabhat
Saturday, February 4, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

#SouthAfrica । दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज फलंदाजाने क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटमधून घेतली निवृत्ती

by प्रभात वृत्तसेवा
January 18, 2023 | 8:13 pm
A A
South Africa

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम आमलाने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मागील बऱ्याच काळापासून आमला आफ्रिकेच्या संघाबाहेर राहिला आहे. तसे पहिले तर आमलाने २०१९ मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता पण त्याने इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमध्ये खेळणे कायम ठेवले होते. मात्र, यापुढे आता सर्व क्रिकेटच्या प्रकारातून सन्यास घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. याअगोदर दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सनेही क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्ती घेतलेली आहे. आयपीएलमध्ये डिव्हिलियर्सने आरसीबी संघाकडून बऱ्याच काळ क्रिकेट खेळलेले आहे. त्याचबरोबर आमलानेही आयपीएलमध्ये क्रिकेट खेळले आहे.

#INDvNZ : शुभमनचे धडाकेबाज द्विशतक | जाणून घ्या…ODI मध्ये व्दिशतक झळकवणाऱ्या इतर फलंदाजांची यादी

आमलाने आपल्या कारकिर्दीत सर्व फॉरमॅटमध्ये ३४ हजार १०४ धावा केल्या आहेत. तो दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत २८ शतके आणि ४१ अर्धशतके केली आहेत. आफ्रिकेसाठी त्रिशतक झळकावणारा तो एकमेव फलंदाज आहे. त्याचबरोबर त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या नाबाद ३११ अशी आहे. आमलाने १८१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४९.४६ च्या सरासरीने ८ हजार ११३ धावा केल्या आहेत. एकदिवसीय फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर २७ शतके आणि ३९ अर्धशतके आहेत. तसेच ४४ टी-२० सामन्यांमध्ये त्याने १ हजार २७७ धावा केल्या आहेत.

महाराष्ट्र केसरीनंतर आता क्रिकेटच्या मैदानावरही पंचांच्या निर्णयामुळे वाद, नेमकं काय घडलं…

निवृत्तीची घोषणा करताना आमला म्हणाला की, “माझ्याकडे ओव्हल मैदानावर खेळण्याच्या अद्भुत आठवणी आहेत. अशा ठिकाणी पुन्हा न खेळणे माझ्यासाठी खूपच भावनिक असणार आहे. शेवटी एक खेळाडू म्हणून या गोष्टींना सोडणे मला खूप कृतज्ञता वाटत आहे. येथील कर्मचारी, खेळाडू आणि सदस्यांनी माल पाठिंबा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. याठिकाणी सर्व काही इतके प्रामाणिकपणे चालवले जाते की कोणत्याही आंतरराष्ट्रीय खेळाडूला सन्मानाची भावना वाटेल. मी त्यांना पुढील यशासाठी शुभेच्छा देतो.”

676 matches
34,104 runs
89 centuries
175 fifties

An extraordinary career comes to an end 👏

Hashim Amla has retired from professional cricket 🙇

Read more: https://t.co/6mfiAA4jft pic.twitter.com/jAF5T5wdYP

— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 18, 2023

Tags: Hashim Amla retiredHashim Amla retired from all formats of cricketsouth africa

शिफारस केलेल्या बातम्या

#T20WorldCup : भारत-दक्षिण आफ्रिकेसाठी विजय आवश्‍यक
Top News

#T20WorldCup : भारत-दक्षिण आफ्रिकेसाठी विजय आवश्‍यक

3 months ago
#INDvSA : टी-20 मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकेवरही भारतीय संघाचा कब्जा
Top News

#INDvSA : टी-20 मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकेवरही भारतीय संघाचा कब्जा

4 months ago
#INDvSA 1st ODI : हेनरिक-मिलरची नाबाद अर्धशतके; भारतासमोर 250 धावाचे आव्हान
क्रीडा

#INDvSA 1st ODI : हेनरिक-मिलरची नाबाद अर्धशतके; भारतासमोर 250 धावाचे आव्हान

4 months ago
#INDvSA 3rd T20I : निर्विवाद वर्चस्वाची भारताला संधी, द. आफ्रिकेविरुद्ध आज तिसरा टी-20 सामना
क्रीडा

#INDvSA 3rd T20I : निर्विवाद वर्चस्वाची भारताला संधी, द. आफ्रिकेविरुद्ध आज तिसरा टी-20 सामना

4 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

अदानींमुळे मोठी झळ बसणार?

आम आदमी पक्षाच्या कार्यालयाबाहेर भाजपची निदर्शने; कार्यकर्ते पोलिसांशी भिडले

अदानी समुहावरून निर्माण झालेल्या वादंगाचे उमटू लागले राजकीय पडसाद

भारत, फ्रान्स आणि अमिराती यांनी त्रिस्तरीय सहकार्य करारावर केली स्वाक्षरी

रेल्वेसाठी महाराष्ट्रात ‘भरीव’ तरतूद; मिळणार तब्बल…

पाचवे अपत्य मुलगी झाल्याने निर्दयी आईने फेकले कालव्यात; अपहरण झाल्याचा केला होता बनाव

Marathi Sahitya Sammelan 2023: दुर्दैवाने “मी नथूराम गोडसे बोलतोय’ असा कालकूट विषय निघाला – डॉ. अभय बंग

‘डॉल्फिन’सोबत पोहण्याचा आनंंद घेत असताना ‘शार्क’ माशाचा हल्ला; मुलीचा दुर्दैवी मृत्यू

“ही तर सुरुवात, आणखी बरेच धक्के भाजप व मिंधे गटास पचवायचेत”

Gautam Adani : अदानी समूहावर एकूण 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज, भारतीय बॅंकांनी दिलेल्या कर्जाचा आकडा पाहून व्हाल थक्क!

Most Popular Today

Tags: Hashim Amla retiredHashim Amla retired from all formats of cricketsouth africa

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!