Dainik Prabhat
Tuesday, February 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

Virat Kohli vs Sourav Ganguly : कोहलीशी मतभेद असल्याचा गांगुलीकडून इन्कार, म्हणाले “केवळ खोडसाळपणानेच…”

by प्रभात वृत्तसेवा
September 12, 2022 | 9:49 pm
A A
Virat Kohli vs Sourav Ganguly : कोहलीशी मतभेद असल्याचा गांगुलीकडून इन्कार, म्हणाले “केवळ खोडसाळपणानेच…”

कोलकाता – विराट कोहली व माझ्यात बेबनाव आहे अशा बातम्या केवळ खोडसाळपणानेच पसरवल्या जात आहेत, असा खुलासा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केला आहे. कोहलीने आशिया करंडक स्पर्धेत शतक फटकावताना गेल्या तीन वर्षांचे अपयश पुसून काढले त्यावर बोलताना गांगुली यांनी कोहलीचे कौतुक केले. मात्र, याचवेळी कोहलीशी बेबनाव असल्याच्या प्रश्‍नावर त्यांनी हा टोला लगावला आहे.

माझे कोहलीशी फारसे बोलणे होत नाही, कारण तो संघासह सातत्याने सामन्यांसाठी स्पर्धांसाठी प्रवास करत असतो. मात्र, जेव्हा तो भेटतो त्यावेळी सगळ्याच विषयांवर चर्चा होते. माझ्याशी त्याचा कोणताही वाद नाही, गैरसमजही नाहीत. मात्र, असे वृत्त देत माध्यमेच खोडसाळपणा करतात, असे गांगुली यांनी म्हटले आहे.

बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून तसेच एक माजी कसोटी क्रिकेटपटू व माजी कर्णधार म्हणून मी सातत्याने खेळाडूंच्या हिताचेच निर्णय घेत असतो. पूर्वग्रह धूषित ठेवून बीसीसीआय सांभाळणे कठीण आहे. मुळातच कोहली एक महान खेळाडू आहे व त्याला कोणत्याही गोष्टींसाठी माझी मदत होत असेल तर ती करायला मी कायम सज्ज आहे. मात्र, आमच्यात कोणतेही मतभेद नाही व बेबनावही नाही, असेही गांगुली यांनी सांगितले.
आशिया करंडक स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्धच्या सुपर फोर गटातील सामन्यात कोहलीने 71 वे आंतरराष्ट्रीय शतक फटकावल्यामुळे भारतीय संघाला दिलासा मिळाला आहे. कोहलीसारखा फलंदाज भरात असणे अतिशय महत्त्वाचे आहे, असेही गांगुली यांनी म्हटले आहे.

सूर गवसला हे उत्तम

आशिया करंडक स्पर्धेत सुमार कामगिरी झाल्यामुळे भारतीय संघाचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले. मात्र, वाईटातूनही चांगले शोधले तर कोहलीला त्याला फॉर्म परत मिळाला ही सर्वात चांगली गोष्टी ठरली. येत्या काळात मायदेशात ऑस्ट्रेलिया तसेच दक्षिण आफ्रिका संघांशी भारतीय संघाला मालिका खेळायची आहे तसेच ऑक्‍टोबर व नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा होत आहे. त्यासाठी कोहलीचे भरात येणे संघासाठी अत्यंत महत्त्वाचे होते व तेच घडले, असेही गांगुली म्हणाले.

 

Tags: bad namebeing spread only out of mischiefrumorssourav gangulyvirat kohliविराट कोहलीसौरव गांगुली

शिफारस केलेल्या बातम्या

R Sridhar Book : आर. श्रीधर यांच्या पुस्ताकात धक्कादायक खुलासा,” रोहित-कोहलीमुळे भारतीय संघ…”
क्रीडा

R Sridhar Book : आर. श्रीधर यांच्या पुस्ताकात धक्कादायक खुलासा,” रोहित-कोहलीमुळे भारतीय संघ…”

2 days ago
ICC T20 Team of the Year
Top News

ICC T20 Team of the Year | ICCच्या सर्वोत्तम टी-20 संघात विराटसह तीन भारतीय खेळाडूंना स्थान; जाणून घ्या…

2 weeks ago
Virat Kohli
Top News

एबी डिव्हिलियर्सने केले विराट कोहलीच्या दीडशतकीय खेळीचे कौतुक, म्हणाला…

3 weeks ago
IND vs SL
Top News

IND vs SL । गिलचे शतक तर कोहलीची १६६ धावांची खेळी; श्रीलंकेसमोर धावांचा डोंगर

3 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पिंपरी चिंचवड : प्रख्यात रुग्णालयासह तीन मिळकतींवर गुन्हा ! अग्निशामक प्रतिबंधक उपाययोजना नसल्याचे उघड

पिंपरी चिंचवड : व्यावसायिक गाळे धूळखात, लाभार्थ्यांची पाठ

पिंपरी चिंचवड : जॉगिंग ट्रॅकमध्ये भीषण आग ! स्पाइन रोड येथील चेरी चौकातील प्रकार

Breaking News : न्यायालयाने दिली अनिल देशमुख यांना विशेष मुभा

पिंपरी चिंचवड : ‘मविआ’च्या उमेदवारीवरून संभ्रम कायम ! आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

“अगोदर ब्लु प्रिंट आली ती कुठे…” नाव न घेता आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

Pune : गाव वगळण्यास तीव्र विरोध; टॅक्‍स कमी करण्याची मागणी

एका फुग्यामुळे अमेरिका-चीनमध्ये तणाव, हेरगिरी करणारे ‘Spy Balloons’ कसे करतात काम? जाणून घ्या

Pune : अधिकाऱ्यांचे ‘बंड’ शालेय शिक्षणमंत्र्यांनी धुडकावले

…तर कॉंग्रेस म्हणेल तो उमेदवार देऊ

Most Popular Today

Tags: bad namebeing spread only out of mischiefrumorssourav gangulyvirat kohliविराट कोहलीसौरव गांगुली

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!