Agriculture News : बारामतीत ज्वारीला मिळाला उच्चांकी दर

बारामती( प्रतिनिधी) : बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती आवारात गुरूवार दि.( ३) रोजी ज्वारीची ५०० आवक झाली असून प्रतिक्विंटल ४८०१ उच्चांकी दर मिळाला तर चांगल्या दर्जेच्या गव्हाला रू. ३३०१ प्रति क्विंटल दर मिळाला. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मकेची उच्चांकी आवक होऊन चांगल्या मकेला प्रति क्विंटल रू. २२०० दर निघाला. तसेच बाजरी, सोयाबीन, सुर्यफुल … Continue reading Agriculture News : बारामतीत ज्वारीला मिळाला उच्चांकी दर