Monday, May 12, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

सोनू निगमची प्रकृती भर कॉन्सर्टमध्येच बिघडली; चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

Sonu Nigam |

by प्रभात वृत्तसेवा
February 3, 2025 | 1:17 pm
सोनू निगमची प्रकृती भर कॉन्सर्टमध्येच बिघडली; चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

Sonu Nigam |  सुप्रसिद्ध गायक सोनू निगमची प्रकृती भर कॉन्सर्टमध्येच बिघडल्याची माहिती समोर आली आहे. सोनू निगम सध्या पाठदुखीने त्रस्त आहे. यावर तो उपचार घेत असून काल पुण्यात भर कॉन्सर्टदरम्यान त्याला पुन्हा पाठदुखीचा त्रास सुरू झाला. मात्र तरीही त्याने प्रेक्षकांना निराश न करता गाणी सुरूच ठेवली. ज्यानंतर आता चाहत्यांनी त्याच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. कॉन्सर्ट झाल्यानंतर सोनू निगमने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर प्रकृतीबद्दल माहिती दिली.

व्हिडीओमध्ये सोनू निगम हा कॉन्सर्टमध्ये बॅक स्टेजवर पाठीच्या त्रासाने ओरडताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये त्यानं लिहिले की, “सरस्वतीजींनी काल रात्री माझा हात धरला होता. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस होता, पण समाधानकारकही राहिला. गाणे गाताना माझ्या मणक्यात क्रॅम्प आला. कोणीतरी माझ्या पाठीवर सुई टोचत असल्यासारखे वाटत होतं. पण मी कसं तरी सावरलं. कॉन्सर्ट चांगला झाला, याचा मला आनंद आहे. लोकांना निराश करायला आवडत नाही, मी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला.” त्याच्या या  व्हिडिओनंतर चाहत्यांनीही त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial)

;

दरम्यान, सोनू निगम हा बॉलिवूडमधील सर्वोत्तम गायकांपैकी एक आहे आणि त्याच्या नावावर पद्मश्री आणि राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक पुरस्कार आहेत. जगभरात त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. मात्र आता त्याच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांनी  चिंता व्यक्त केली आहे.  Sonu Nigam |

हेही वाचा: 

देशात ‘या’ राज्यात सन्मानाने मरणाचा कायदा लागू ; या अटींची करावी लागणार पूर्तता ; वाचा नेमका कसा आहे कायदा 

Join our WhatsApp Channel
Tags: bollywoodconcertEntertainmentsonu nigam
SendShareTweetShare

Related Posts

Suniel Shetty |
बॉलिवुड न्यूज

‘अभिनय सोड इडली-वडे विक’; पहिला चित्रपट हिट तरीही अभिनेत्यावर झाली टीका

May 12, 2025 | 11:44 am
गोविंदासोबत लग्न तुटण्याच्या चर्चांवर पत्नी सुनीताने स्पष्टच सांगितले…
बॉलिवुड न्यूज

गोविंदासोबत लग्न तुटण्याच्या चर्चांवर पत्नी सुनीताने स्पष्टच सांगितले…

May 11, 2025 | 3:07 pm
मॅडॅाक फिल्म्स प्रोडक्शनला पीव्हीआरकडून दणका! थेट न्यायालयात केला खटला दाखल, जाणून घ्या कारण…
latest-news

मॅडॅाक फिल्म्स प्रोडक्शनला पीव्हीआरकडून दणका! थेट न्यायालयात केला खटला दाखल, जाणून घ्या कारण…

May 11, 2025 | 2:54 pm
रेड 2 चा बॅाक्स अॅाफिसवर धूमाकूळ! १० दिवसात इतक्या कोटींची कमाई; जाट, केसरी 2 ला दिली टक्कर, आकडे पाहा…
latest-news

रेड 2 चा बॅाक्स अॅाफिसवर धूमाकूळ! १० दिवसात इतक्या कोटींची कमाई; जाट, केसरी 2 ला दिली टक्कर, आकडे पाहा…

May 11, 2025 | 1:15 pm
करीना, दियाने ‘मदर्स डे’चे औचित्य साधत शेअर केली सुंदर पोस्ट
latest-news

करीना, दियाने ‘मदर्स डे’चे औचित्य साधत शेअर केली सुंदर पोस्ट

May 11, 2025 | 12:47 pm
Pallavi Joshi |
बॉलिवुड न्यूज

पल्लवी जोशी नव्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीस; अनुपम खेर यांच्या चित्रपटात करणार काम

May 11, 2025 | 12:33 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

India Pakistan War : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किती पाकिस्तानी विमाने पाडली; हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया काय?

“इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता…”; रोहित पवारांनी १९७१च्या युद्धाची करून दिली आठवण

Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

शाहिद आफ्रिदीने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; ‘कमजोर समजू नका,’ म्हणत मोदींवरही साधला निशाणा

Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ५० हजार मिळणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

“पाकिस्तानने पुन्हा कुरापती केली तर आता सोडलं जाणार नाही,” भारतीय सैन्याचा पाकड्यांना इशारा

Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

Girish Mahajan : आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? मंत्री महाजनांची राऊत अन् आव्हाडांवर टीका

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!