‘सोनपरीची’ तन्वी हेगडे आता दिसते ग्लॅमरस

मुंबई : तुम्हाला 90 च्या दशकातील मालिका आवडत असतील तर त्यातील लोकप्रिय मालिका म्हणजेच सोनपरी होय. त्यात फ्रुटी नावाची गोंडस मुलगी अभिनय करत असल्याचे तुम्हाला आठवत असेल.

फ्रुटीच्या मदतीसाठी सोनपरी नेहमीच धावून येत असे. परंतु तुम्हाला माहितीये का आता फ्रुटी कुठे आहे ते?

नव्वदीच्या दशकांतील मुलांच्या हृदयावर राज्य करणारी फ्रुटी म्हणजेच तन्वी हेगडे आता मोठी झाली आहे. ती मराठी चित्रपटांमध्ये सक्रिया आहे. सोनपरी या मालिकेतून तिने सलग 4 वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं.

तन्वीचा जन्म 1991 ला मुंबईत झाला होता. ती आता पुर्णतः बदलली आहे. ती हॉट आणि ग्लॅमरस दिसायला लागलीये. मराठीतील प्रसिद्ध चित्रपट अथांगमध्येही तीने अभिनय केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.