नवी दिल्ली– २०१९ लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर ‘नरेंद्र मोदी’ आज सायंकाळी ७च्या सुमारास पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात या शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गज नेतेमंडळी आणि इतर मान्यवरांनी सुद्धा उपस्थित लावली आहे. दरम्यान, आजच्या सोहळ्यासाठी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे देखील राष्ट्रपती भवनात पोहचले आहेत.
Congress President Rahul Gandhi and UPA chairperson Sonia Gandhi arrive at Rashtrapati Bhavan to attend PM #ModiSwearingIn ceremony. pic.twitter.com/3jhi2bq2DY
— ANI (@ANI) May 30, 2019