उत्तरप्रदेश : आपला पारंपरिक मतदारसंघ रायबरेली येथून आज काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सोनिया गांधी यांच्यासह त्यांचे पुत्र राहुल गांधी, पुत्री प्रियंका गांधी वढेरा तथा त्यांचे जावई रॉबर्ट वढेरा उपस्थिती होते.
Earlier visuals: Sonia Gandhi filed her nomination from Raebareli. Rahul Gandhi, Priyanka Gandhi Vadra & Robert Vadra also present. #IndiaElections2019 pic.twitter.com/i1CKJBawC9
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 11, 2019