मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर प्रेग्नंट आहे आणि ती तिची प्रेग्नेंसी खूप एन्जॉय करत आहे. ती अनेकदा सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर बेबी बंपसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
View this post on Instagram
बेबी बंपसोबतच्या तिच्या सुंदर फोटोंनी तिने चाहत्यांची मने जिंकली आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी सोनम कपूरचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोंमध्ये, तिने काळ्या ड्रेसवर ब्लॅक लेदर जॅकेट घातले होते, ज्यामध्ये तिने सोन्याचे दागिने घातले होते, ज्यामध्ये सोनम चा जबरदस्त लुक दिसून आला.
View this post on Instagram
सोनमने मध्यंतरी बेबी बंप फ्लाँट करत ग्लॅमरस फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटमध्ये आई होणाऱ्या सोनमच्या चेहऱ्यावरचा ग्लोने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. सोनमचा पती आनंद अहुजा मुंबई, दिल्ली, लंडनला येऊन जाऊन असतो.
View this post on Instagram
रविवारी आनंद घरी येताच सोनमने त्याच्याबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केलाय.