फोटो: सोनालीचा ‘वेस्टर्न ऩऊवारी’ लूक पाहिलात का?

मुंबई- महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नवे लुक्स ती नेहमी ट्राय करत असते.  प्रत्येकच लुकमध्ये ती क्लासिक दिसण्याच्या प्रयत्नात असते. मध्यंतरी तिच्या खणातील साडीचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता.

नुकताचं तिच्या सोशल मीडियावर तिने लाल रंगाच्या वेस्टर्न नऊवारीतील फोटो शेअर केला आहे. हा इंन्डो वेस्टर्न लुक तिने युवा डान्सिंग किंग या कार्यक्रमाच्या निमित्ताने केला होता.

 

पहिला दिवा लागे दारी, नेसूनी मी ही नऊवारी #dancingqueen च्या दरबारी ,येत आहे छोट्या पडद्यावरी, घेऊनी आमच्या मुली ‘भारी, असं कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

दरम्यान, यावर्षी तिने सगळ्या चाहत्यांना महत्वाची बातमी दिली आहे. तिने लॉकडाऊनमध्ये घरच्यांच्या उपस्थितील साखरपुडा आटपला आहे.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.