Thursday, May 22, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

सोनाक्षी सिन्हाच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण; व्हायरल व्हिडीओ पाहताच नेटकरी म्हणाले…

Sonakshi Sinha |

by प्रभात वृत्तसेवा
July 22, 2024 | 1:04 pm
Sonakshi Sinha |

Sonakshi Sinha |

Sonakshi Sinha |  अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे मागील महिन्यात मोठ्या उत्साहात विवाह संपन्न झाला. यावेळी बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी लग्नाला हजेरी लावली होती. मात्र लग्नानंतर सोनाक्षीच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. नुकतेच सोनाक्षीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येत आहे. मात्र यावेळी सोनाक्षीने परिधान केलेल्या एका ड्रेसमुळे ती प्रेग्नंट असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये झहीर पत्नी सोनाक्षीची काळजी घेताना दिसत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी कमेंट करत सोनाक्षी ‘प्रेग्नेंट आहेस का?’ असा प्रश्न विचारत आहे. तसेच आणखी एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, ‘लवकरच नवा पाहुणा येणार आहे.’ Sonakshi Sinha |

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत प्रेग्नेंसीबद्दल सोनाक्षीने भाष्य केले होते. ‘लग्नाआधीच माझं आयुष्य सेट असल्यामुळे मी आनंदी आहे. लग्नानंतर फक्त मी रुग्णालयात जाऊ शकत नाही. कारण रुग्णालयात गेल्यानंतर लगेच प्रेग्नेंसीच्या चर्चा सुरू होतात. फक्त एवढाच फरक लग्नानंतर आयुष्यात झाला आहे,’ असं तिने म्हंटले होते.  Sonakshi Sinha |

दरम्यान, अभिनेत्री अनुष्का शर्माने जेव्हा तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती तेव्हा तिने त्या फोटोमध्ये काळ्या रंगाचा पोल्का डॉट ड्रेस घातला होता. त्यानंतर अनेक अभिनेत्री गरोदरपणात पोल्का डॉटचे ड्रेस परिधान करताना दिसल्या. आता पोल्का डॉट ड्रेसमध्ये सोनाक्षीला पाहून अनेकजण ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावत आहेत.  Sonakshi Sinha |

हेही वाचा: 

विधानसभेपूर्वी उद्धव ठाकरेंचे जबरदस्त प्लँनिंग ; पुणे अन् दिल्ली दौऱ्याच्या तारखा आल्या समोर

Join our WhatsApp Channel
Tags: bollywoodEntertainmentsocial mediasonakshi sinha
SendShareTweetShare

Related Posts

War2 : अश्लीलतेची हद्द पार.! कियारा अडवाणीच्या बिकिनी लूकवर राम गोपाल वर्माची अश्लील कमेंट; पोस्ट व्हायरल….
latest-news

War2 : अश्लीलतेची हद्द पार.! कियारा अडवाणीच्या बिकिनी लूकवर राम गोपाल वर्माची अश्लील कमेंट; पोस्ट व्हायरल….

May 21, 2025 | 5:30 pm
….अन् भावाने सांगितलं हाताची नस काप…; वामिकानी सांगितली शाहरुख सोबतची ती आठवण, नेमकं काय घडलं होतं त्यावेळी?
latest-news

….अन् भावाने सांगितलं हाताची नस काप…; वामिकानी सांगितली शाहरुख सोबतची ती आठवण, नेमकं काय घडलं होतं त्यावेळी?

May 21, 2025 | 2:11 pm
Siddhant Chaturvedi-Sara Tendulkar Break Up |
बॉलिवुड न्यूज

सारा तेंडुलकर आणि सिद्धांत चतुर्वेदीचे ब्रेकअप; कुटुंबियांच्या भेटीनंतर नातं तुटलं?

May 21, 2025 | 1:09 pm
हेरा फेरी 3 चं काय होणार? खळखळून हसवणाऱ्या बाबुरावची चित्रपटातून एक्सिट; परेश रावलांनी असा निर्णय का घेतला?
Top News

हेरा फेरी 3 चं काय होणार? खळखळून हसवणाऱ्या बाबुरावची चित्रपटातून एक्सिट; परेश रावलांनी असा निर्णय का घेतला?

May 21, 2025 | 12:02 pm
अर्चना पूरण सिंगने घटस्फोटाच्या चर्चांवर सोडले मौन
बॉलिवुड न्यूज

अर्चना पूरण सिंगने घटस्फोटाच्या चर्चांवर सोडले मौन

May 21, 2025 | 11:34 am
रश्मिकाच्या स्टाइलिश लूकने चाहते घायाळ…! ब्लॅक ड्रेस वेअर करून रेड कार्पेटवर दाखवला अनोखा अंदाज, फोटो पाहून…
latest-news

रश्मिकाच्या स्टाइलिश लूकने चाहते घायाळ…! ब्लॅक ड्रेस वेअर करून रेड कार्पेटवर दाखवला अनोखा अंदाज, फोटो पाहून…

May 21, 2025 | 11:09 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pimpri : लोणावळा शहराला अवकाळी पावसाने झोडपले

MI vs DC : मुंबईने दिल्लीचा धुव्वा उडवत प्लेऑफमध्ये दणक्यात मारली एन्ट्री! सूर्या-सँटनर ठरले गेमचेंजर

Kuldeep Yadav : कुलदीप यादवने आयपीएलमध्ये पार केला मोठा पल्ला! ‘ही’ कामगिरी करणार ठरला चौथा भारतीय

ओला इलेक्ट्रिक रोडस्टर X बाईक लाँच; शुक्रवारपासून डिलिव्हरी सुरू, किंमत जाणून घ्या…

बलुचिस्तानमध्ये स्कूलबसवर आत्मघातकी बॉम्बस्फोट; ३ शाळकरी मुलांसह ५ ठार, ३८ जखमी

इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील ४५ ठार; गरजू पॅलेस्टीनींपर्यंत मदत पोचण्यात अडथळे

२२७ प्रवाशांचे दिल्ली-श्रीनगर इंडिगो विमान वादळात सापडले; इमर्जन्सी लँडिंग

Air travel: एप्रिल महिन्यात 143 लाख नागरिकांनी केला विमान प्रवास

इस्रायलच्या हल्ल्यात गाझातील हजारोंचा मृत्यू; गंभीर अन्नसंकट, अनेकजण मृत्यूच्या दारात

MI vs DC : सूर्यकुमार यादवने रचला नवा इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!