“सोमेश्‍वर’चा आजपासून गळीत हंगाम

वाघळवाडी- श्री सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचा 58वा गव्हाण पूजन व गळीत हंगामाचा कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते (दि. 17) सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. या वर्षी गळीत हंगामाला एक महिना उशीर झाला आहे.

विधानसभा निवडणुका, सततचा होत असलेल्या अवकाळी पाऊस यामुळे गळीत हंगामास उशीर झाला आहे. त्यामुळे कमी कालावधीत परिसरातील सर्व ऊस कारखान्याला आणून कारखाना सुस्थितीत चालवायचे आहे. त्याचबरोबर एप्रिल महिन्याअखेर सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका लागण्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.