-एक लाख कोटी रुपये – गेल्या चार वर्षांत आधार कार्डच्या मदतीने शक्य झालेल्या पारदर्शी व्यवहारांमुळे सरकारची झालेली बचत.
-22 कोटी – बॅंकिंग करू न शकणाऱ्या किंवा डेबिट कार्ड नसणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिक दर महिन्याला आधारच्या मदतीने करत असलेले व्यवहार
-124 कोटी नागरिक – ज्यांनी आधारकार्ड काढले आहे, अशा भारतीय नागरिकांची संख्या. (भारताच्या लोकसंख्येच्या 95 टक्के तर जगाच्या लोकसंख्येच्या 1/6)
-108 रुपये – आधार कार्डसाठी प्रति माणशी झालेला खर्च. जगातील अशा मोहिमेत सर्वात कमी.