Solaris Cup National Tennis Tournament : डॉ. अजित पेंढारकर उपांत्यपूर्व फेरीत…

पुणे – सोलारीस क्लब तर्फे आयोजित दहाव्या सोलारीस करंडक जीएसटीए वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय टेनिस २०२४ स्पर्धेच्या ७० वर्षावरील गटात महाराष्ट्राच्या अजित पेंढारकर, लक्ष्मण अंबूळकर यांच्यासह तेलंगणाच्या ए.आर. राव, गुजरातच्या महेंद्र कक्कड, दिलीप देसाई आणि राजस्थानच्या राजेंद्र राठोड या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्यपुर्व फेरी गाठली. मयुर कॉलनी येथील सोलारीस क्लब येथे सुरू असलेल्या … Continue reading Solaris Cup National Tennis Tournament : डॉ. अजित पेंढारकर उपांत्यपूर्व फेरीत…